६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील (हटकर) मनिषा हटकर व सोनल हटकर यांची बास्केटबॉल खेळाच्या पंच व तांत्रिक अधिकारी पदी निवड
जळगाव दि.२ ( प्रतिनिधी )- ६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल…
