पुण्यात महाविद्यालयीन तरुणावर वसतिगृहात अॅसिड हल्ला
पुणे | दि२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शिक्षणाचे माहेर घर येथे सध्या गुन्हेगारी वाढत चालली आहे. दररोज काहीना काही घटाना समोर येत आहेत. अशातच पुणे येथे सिंबायोसिस महाविद्यालयाच्या वसतिगृहात आपल्या खोलीत झोपलेल्या एका तरुणाच्या अंगावर ॲसिडसदृश रसायन फेकण्यात आले. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोराविरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल हल्लेखोराचा…
