मुख्याध्यापक प्रदिप परदेशी यांना तक्रारदाराकडुन १,००० रु लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक
धुळे | दि.१९( वास्तव पोस्ट न्यूज) – आदर्श हायस्कुल, कुसुंबे ता. जि. धुळे या शाळेतील मुख्याध्यापक परदेशी यांनी सदर शाळेत आयोजित केलेल्या उपक्रमाकरीता खर्च झाल्याचे निमित्त करुन शाळेतील सर्व कार्यरत शिक्षक यांचे कडुन प्रत्येकी १,००० रुपये व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कडुन प्रत्येकी ८०० रुपये जमा करणेबाबत बैठक घेवुन सांगितले होते. त्यास तक्रारदार यांनी विरोध दर्शविला…
