पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवीन मतदार पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क
मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवीन मतदारांची संख्या जास्त असून यावेळी १८-१९ या वयोगटातील १ लाख ४१ हजार ४५७ नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवीन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन मुख्य…
