Home » जळगाव » केसीईच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

केसीईच्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

याप्रसंगी प्रा.डॉ.सी.एस. पाटील, प्रा. कल्पेश महाजन, ग्रंथपाल गणेश नेवे उपस्थित होते. प्रा.विजय एन.चौधरी यांनी डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या कार्याची माहिती दिली.

या वेळी प्रा.पी.डी. कुलकर्णी, प्रा.जगदीश पाटील, प्रा.शेवाळे, प्रा.हर्षा देशमुख, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा.अविनाश सूर्यवंशी, प्रा.डॉ.विना भोसले, प्रा.दिनेश अहिरराव आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी दिनेश सावदेकर धनराज वाणी आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!