Headlines
Home » जळगाव » मू.जे. महाविद्यालयात रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन

मू.जे. महाविद्यालयात रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्त ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आले होते. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.व्ही.एस.कंची यांनी रंगनाथन यांच्या कार्याची माहिती दिली. या वेळी प्रा.नीलेश चौधरी, प्रा. भूषण धनगर, प्रा. तायडे, विद्या राजहंस, पी. आर. जोशी, मुकेश पाटील, विवेक भारंबे, योगेश पवार, लखीचंद महाजन, नितीन पाटील, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!