Home » जळगाव » मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार १३ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे …

मंगळवार दि.१३ रोजी

  • दुपारी २:३० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने सागर पार्क जळगावकडे प्रयाण
  • दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी सागर पार्क, जळगाव येथे आगमन.

सागर पार्क, जळगाव येथून

  • सायंकाळी ५:१५ वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण,
  • सायं ५:३० वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण,
  • सायं ६:३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानकडे प्रयाण,
  • सायंकाळी ७:०० वाजता वर्षा निवासस्थान येथे आगमन व राखीव.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!