Home » जळगाव » राष्ट्रीय सेवा योजने तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राष्ट्रीय सेवा योजने तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जळगाव तालुक्यातील देऊळवाडे येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले. या वेळी शिबिरात गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली.

या शिबिरासाठी cho- डॉ. पंकज विलास नेवे व (ANM) माया सोनावणे, (MPW) भरत कोल्हे, (ASHA) संगीता भोई, (अंगणवाडी सेविका) दिपाली सोनावणे सोबतच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्रात विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक दर्शन नेवे, किरण कुलकर्णी, वैष्णवी कोळी, निशा नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!