Home » जळगाव » धोबी समाज महासंघा तर्फे पिंपरी येथे दिनदर्शिका २०२५ चे वितरण

धोबी समाज महासंघा तर्फे पिंपरी येथे दिनदर्शिका २०२५ चे वितरण

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज महासंघ सर्व भाषिक व संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था व संत गाडगेबाबा युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कजगाव पिंपरी येथील समाज बांधवांना ‘दिनदर्शिका २०२५’ चे वितरण करण्यात आले. यावेळी प्रदेश सचिव शंकरराव निंबाळकर, जिल्हाध्यक्ष अरुण राऊत, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष दीपक बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र श्याम वाघ, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत मांडोळे, तसेच कजगाव येथील समाज बांधव श्रीकांत पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!