दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’ ठरणार वरदान
विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने “सक्षम” नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये “सक्षम ECI” ॲप डाऊनलोड करून लाभ घेता येणार आहे. दिव्यांग (PWDs) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेल्या सक्षम ॲपवर विविध…
