विरोधी पक्षनेते पदी रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची निवड
नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही दहा वर्षांनी चांगली कामगिरी केली असल्याने ह्यावेळी लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. आज काँग्रेसच्या संसदीय मंडाळाच्या झालेल्या बैठकीत रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. याबाबत माहिती काँग्रेसचे महासचिव केसी…
