Headlines
Home » क्रीडा » Page 8

खेलो इंडिया वुमेन्ससाठी निकीता पवारची महाराष्ट्र संघात निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनची खेळाडू निकीता दिलीप पवार हिची खेलो इंडिया वुमेन्स लिग फेज-२ आणि दुसरी अस्मिता तायक्वांडो लिग साठी मुलींच्या ज्युनियर ५२ किलो वजन गटात महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धा दिंडीगुल, तामीळनाडु येथे दि.११ ते १४ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहेत. निकिता…

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी तसीन, आरुष, ऋतुजा आराध्या यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १३ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन ८ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. यातून पहिले दोन मुली व दोन मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धा कांताई सभागृह येथे संपन्न…

Read More

खेलो इंडिया च्या माध्यमातून खेळाडूंना सक्षम मंच मिळणार : रक्षा खडसे

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या, वाड्या तांड्यावर शाळेत जाणारे प्रतिभाशाली ९ ते १८ वयोगटातील विद्यार्थी यांना खेळातील त्यांचे कौशल्य अधिक विकसित व्हावे त्यांना खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करून आगामी ऑलांपिक स्पर्धेत अथवा इतर स्पर्धेत सहभाग घेता यावा आणि त्यांना सक्षम…

Read More

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोरा चे शाश्वत व श्रावणी प्रथम

विभागीय पातळीवर निवड झालेल्या दहा खेळाडूंसोबत खुर्चीवर बसलेले डावीकडून संजय पाटील, रवींद्र धर्माधिकारी, राजेंद्र आल्हाद, अरविंद देशपांडे, फारुक शेख, मीनल थोरात, नथू सोमवंशी व प्रवीण ठाकरे…आदी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर शालेय जिल्हास्तरीय १४ वर्षे आतील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी…

Read More

खेलो इंडिया KIRTI मूल्यांकन शिबिराचे जळगावमध्ये आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी जळगाव द्वारा चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या एकलव्य क्रीडा संकुलामध्ये, खेलो इंडिया KIRTI (Khelo India Rising Talent Identification) मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ४ ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान एम जे कॉलेज चा एकलव्य क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या…

Read More

खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटीफिकेशन अंतर्गत प्रतिभावंत खेळाडू चाचणी कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासनाच्या युवा व खेल मंत्रालय अंतर्गत स्पोर्ट्स ऑथोरीटी ऑफ इंडिया मार्फत एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव येथे खेलो इन्डिया रायझींग टॅलेंट आयडेंटीफिकेशन योजनेंतर्गत ९ वर्षे ते १८ वयोगटातील प्रतिभावंत खेळाडूंची चाचणी आयोजित केली आहे. याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक वेवोतोलू केझो (परिविक्षाधीन भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. सदर…

Read More

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड चाचणीत जयेश सपकाळे व इशा राठोड प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १९ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १ सप्टेंबर रविवार रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले. यातून पहिल्या चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथे दि.५ ते ७ सप्टेंबर २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी…

Read More

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट चाचणीचे रविवारी आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन आता रविवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात…

Read More

आंतर जिल्हा १४ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८:३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश शाळेच्या मागे) आयोजित करण्यात आले आहे. ज्या मुलांचा जन्म दिनांक १सप्टेंबर २०१० रोजी वा त्या नंतरचा…

Read More

ओरियन सीबीएसईच्या कौस्तुभ जंजाळे याला सुवर्णपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अकोला येथे झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन सी.बी.एस.ई. इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कौस्तुभ राजेंद्र जंजाळे याने सहभाग घेतला होता. त्याची कोटा (राजस्थान) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कौस्तुभ याने १४ वर्षे आतील वयोगटातील ५० किलो वजन…

Read More

केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन…

Read More

ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सहरावत कांस्य पदाचा मानकरी

Olympics 2024: भारताचा कुस्तीपटू अमन सहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात १३-५ असा विजय मिळवून भारतासाठी कांस्यपदक जिंकले. या विजयासह भारताच्या पदकांची संख्या ६ झाली आहे. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो कुस्तीमध्ये पोर्तो रिकोच्या डॅरिएन टोई क्रूझचा पराभव करत भारतासाठी सहावे…

Read More

ऑलिम्पिक: भालाफेकमध्ये भारताच्या नीरजला रौप्य ; तर पकिस्तानच्या अर्शदला सुवर्ण पदक

Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवले तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नव्या ऑलिम्पिक विक्रमासह भालाफेकीचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारताच्या नीरज चोप्राने आपल्या कारकीर्दीतली सर्वोत्तम कामगिरी करत दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मिटर दुरवर भाला फेकून रौप्यपदक मिळवले. तर अर्शद नदीमनं दुसऱ्या…

Read More

ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीम ने रचला इतिहास ; स्पेन’ला नमवत कांस्य पदकावर कोरले नाव

🥉OLYMPICS 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा प्रवास शानदार राहीला. पूल-बी मधून भारताने १० गुणांसह दुसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केल्यानंतर उपांत्य फेरीत भारताला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत आणि स्पेन यांच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासाठी आज सामना झाला. याआधी उपांत्य…

Read More

भारताचा ‘गोल्डन बॉय नीरज’ फायनलमध्ये ; सुवर्ण पदकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत भिडनार

Paris Olympics 2024 : भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.३४ मीटर भालाफेक करून पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे नीरजच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने ब…

Read More
error: Content is protected !!