Home » क्रीडा » Page 6

टी-20 क्रिकेट : भारत आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंततरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम सामन्यात पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेला किंग्समीड, डरबन येथे आजपासुन सुरवात होत आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचे तर एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. अतिशय कडवी झुंझ या मालिकेत बघायला मिळणार आहे….

Read More

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस ॲकडमी यांच्या सहकार्यातून दि.८ ते १० नोव्हेंबर असे तीन दिवस हा सेमिनार असणार आहे. जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ…

Read More

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा ; जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिनला विजेतेपद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दि. ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जैन इरिगेशनच्या सैय्यद मोहसिन याने जैन इरिगेशनच्याच नईम अन्सारीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपदासह रोख रुपये ७०००/- आणि चषक पारितोषिक स्वरूपात प्राप्त केले. नईम अन्सारी यास रोख रुपये…

Read More

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

माजी क्रिकेट पटू प्रविण आमरे यांच्याहस्ते टाईम्स शिल्ड ची ट्रॉफी स्विकारताना (डावीकडून) जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाचे शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, मयंक पारेख, प्रो. रत्नाकर शेट्टी, जय बिस्टा, व्यंकट (टाइम्स), साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांबवेकर व खाली बसलेलेआयुष झिमरे, मयूर ढोलकिया आदी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने…

Read More

नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे वर्चस्व

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान सिन्नर येथे नाशिक विभागीय तायक्वांडो स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत १४, १७, १९, वर्षे मुलं व मुली यांच्या विविध वजनी…

Read More

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५…

Read More

पहिल्या कसोटी सामन्यात भारत पराभूत ; तब्बल ३६ वर्षांनी न्यूझिलंडने भारतात कसोटी सामना जिंकला !

बंगळुरु ( वास्तव पोस्ट ) : न्यूझीलंडने क्रिकेट संघाने भारत दौऱ्यातील ३ कसोटी सामन्याच्या मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट टीमने टॉम लॅथमच्या नेतृत्वात बंगळुरुतील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर ८ विकेट्सने विजय मिळवून इतिहास रचला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी १०७ धावांचे माफक आव्हान दिले होते. न्यूझीलंडने हे आव्हान २७.४ षटकांमध्ये २ विकेट्स…

Read More

‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे जैन हिल्सवर थाटात उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि.१९ व २० असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस ॲकडमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF ॲडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते…

Read More

१५ वर्षा आतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे १५ वर्षा आतील बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन १३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले, यातून पहिले चार मुली व चार मुले अशा विजयी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेत एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या या स्पर्धा कांताई सभागृह जळगाव…

Read More

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५” अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५०…

Read More

डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाची अनिल जैन यांना डॉक्टरेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

Read More

जैन इरिगेशनचे कॅरम पट्टू संदीप दिवे आणि अभिजीत त्रिपणकर यांना शिवछत्रपती पुरस्कार घोषित

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षाकरीता कालच घोषित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये कॅरम ह्या खेळाकरिता जैन इरिगेशनचे खेळाडू संदीप दिवे (मुंबई) आणि अभिजीत त्रिपाणकर (पुणे) यांना खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे महिलांमध्येही जैन इरिगेशनचीच माजी खेळाडू कुमारी नीलम घोडके (मुंबई) हिला सुद्धा…

Read More

तायक्वांडो : जैन स्पोर्टस् अकॅडमीचा पुष्पक महाजन यास सुवर्ण तर यश, पुर्वा आणि गौरी यांना कांस्यपदक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि. २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत लातुर येथे ३४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. २८ जिल्ह्यांतील ४०० खेळाडूंनी या स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदविला. यात पुणे जिल्ह्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर छत्रपती संभाजीनगर उपविजेते ठरले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे…

Read More

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले : विदित गुजराथी

विलास म्हात्रे खजिनदार, अनिरुद्ध देशपांडे वरिष्ठ उपाध्यक्ष, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, ग्रँडमास्टर विदीत गुजराथी, आमदार तथा अध्यक्ष परिणय फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सेक्रेटरी निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष फारुक शेख पुणे ( वास्तव पोस्ट ) : बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद आणि अभिमान वाटत…

Read More

विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत आयएमआर च्या नीरज जोशी ची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयोजित केलेल्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निरज जोशीची अंडर-१९ महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.दि.४ ऑक्टोबर पासून कटक, ओडिशा येथे सामने होणार आहेत. नीरज जोशी हा खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या आय.एम.आर. महाविद्यालय येथे बीबीए द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. नीरजच्या या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष…

Read More
error: Content is protected !!