जामनेर तालुक्यात विकासाचा मार्ग प्रशस्त; तोंडापूर-हाडोळा सिमेंट रस्त्याचे गिरीष महाजन यांच्या हस्ते लोकार्पण
जामनेर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क तोंडापूर (प्रतिनिधी):जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ आणि वेगवान करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, याच पावलाचा एक भाग म्हणून तोंडापूर ते हाडोळा या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण आज करण्यात आले. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या शुभहस्ते या नूतन मार्गाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. पायाभूत…
