Headlines
Home » राजकीय » Page 4

रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द ; काँग्रेसला मोठा झटका

नागपूर | दि. २८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. शिवसेनेचा विद्यमान खासदार असतानाही मविआत काँग्रेसने रामटेकच्या जागेवर उमेदवारी…

Read More

बारामतीतून अजित पवारांविरोधात ‘लढणार आणि जिंकणार’ ची भाषा करणारे विजय शिवतारे यांची माघार ?

मुंबई | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे गेल्या काही दिवसांपासून अनेकक कारणांनी राजकीय वर्तुळामध्ये चर्चेमध्ये आहेत. शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांना आणि विशेष म्हणजे अजित पवार, सुप्रिया सुळे यांना आव्हान देत बारामतीतुन लोकसभा ‘लढणार आणि जिंकणार’ अशी विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. पण, आता हेच शिवतारे या संघर्षातून माघार घेण्याची…

Read More

मविआ’ला मोठा धक्का! आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यात युती; वंचितची पहिली यादी जाहीर

अकोला | दि.२७ ( वास्तव पोस्ट न्यूज) – लोकसभा २०२४ च्या निवडणुका तसेच लोकसभेसाठी वंचितची वाटचाल याविषयावर काल वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कालच्या बैठकीत काय चर्चा झाली व लोकसभेसाठी वंचितची क़ाय रणनीति राहील यावर वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार…

Read More

प्रकाश आंबेडकरांना नवा प्रस्ताव ; प्रस्ताव स्विकारणार ! की तिसरी आघाडी उदयास येणार ?

मुंबई | दि.२६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज्यात लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने पुन्हा एकदा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे असेल. त्या दिशेने मोठ्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लाखांवर मतं घेतली…

Read More

मविआच्या एकतेची वज्रमूठ : पाचोर्‍यातील मेळाव्यात एकजुटीचा निर्धार

पाचोरा | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघाची जागा शिवसेना-उबाठा पक्षाला मिळाली असून महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकोप्याने काम करून विजय संपादन करण्याचा निर्धार केल्याचे पाचोरा येथील मेळाव्यातून अधोरेखीत झाले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रिंगणात राहणार असल्याने पक्षातर्फे ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे….

Read More

राजकीय धुराळा: तीन जागा सोडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध; काय राज ठाकरे यांच्या हाती शिंदे सेना जाणार ?

मुंबई | दि.२४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – चार दिवसांपूर्वी दिल्ली येथे अमित शाहा यांच्यासोबत बैठक नंतर मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबत मुंबईत हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये केंद्र व राज्याच्या नेतृत्वासोबत ही चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत…

Read More

मोठी भविष्यवाणी: जरांगेंनी लोकसभा लढावी, ७०% मताधिक्य मिळणार; आमच्या पक्षाचा संपूर्ण पाठिंबा – प्रकाश आंबेडकर

मुंबई | दि.२३ (वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील जालना लोकसभा निवडणूक लढवावी. तेथुन ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा‘ या खास…

Read More

व्यूह रचना लोकसभेची: शिवसेना-उबाठा नेत्यांच्या एरंडोल व चाळीसगावात बैठकी; स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

पाचोरा | दि.२१ (वास्तव पोस्ट न्यूज)– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघात जोरदार रणनिती आखण्यास प्रारंभ केला असून, त्या अनुषंगाने आज एरंडोल आणि चाळीसगाव येथे पक्षाची बैठक घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणाला लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. तर निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच…

Read More

गडकरींविरोधात नागपुरात बळकट उमेदवार देणार ! काँग्रेसचे बडे नेते एकवटले, हालचालींना वेग

मुंबई | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीमुळे सर्वच पक्षाचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. काँग्रेस आपल्याकडून नागपुरात नितीन गडकरींविरोधात ताकदवार उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट झाले असुन काँग्रेसचे बडे नेते एकवटले आहेत व भेटीगाठी बैठकांना वेग आला आहे. भाजपने नागपूर लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारी जाहीर…

Read More

शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला पाचोरा-भडगावातून मताधिक्य मिळवून देण्याचा आढावा बैठकीत निर्धार

पाचोरा | दि.२०( वास्तव पोस्ट न्यूज) -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर येथील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक पार पडली. यात पक्षाच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला सुटली असून याच्या उमेदवारीबाबत येत्या दोन दिवसात अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या आधी…

Read More

उद्या होणाऱ्या तातडीच्या बैठकीत मविआच्या जागावाटपावर होणार शिक्कामोर्तब ? वंचितसह जागांचा तिढा सुटला !

मुंबई | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीच्या जागावाटप विषयी महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले असून यावर उद्या म्हणजे २१ गुरुवार रोजी मुंबईत अंतिम बैठक होणार आहे. या अंतिम बैठकीनंतरच महाविकास आघाडीची लोकसभा २०२४ च्या जागा वाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील….

Read More

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात मराठा समाजाकडून १ हजार उमेदवार !

धाराशिव | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक ठिकाणी जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या तसेच विरोधकांची राजकीय खेळी बघता कोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचे यावरून सर्वच पक्षांची तारेवरची कसरत सुरू आहे. काहीठिकाणी उमेदवारांची घोषणा जरी झालेली असली तरी ऐनवेळी उमेदवार बदलतो की काय,…

Read More

तर पुण्यातील मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात येईल : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्पष्टीकरण

पुणे | दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक देशात सात टप्प्यांत होणार असून, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होत आहेत. दुसरीकडे मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असलेला मराठा समाज प्रत्येक गावातून लोकसभेला उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची संख्या अधिक असल्यास ईव्हीएमवर निवडणूक घेता येईल का ? यावर…

Read More

केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणूक २०२४ साठी जाहीरनामा ठरला

नवी दिल्ली | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक प्रचाराच्या रणनितीसोबतच आपला अजेंडा ठरवण्यात राजकीय पक्ष व्यस्त झाले आहेत. आपल्या जाहीरनाम्यातून जास्तीत जास्त जनेतला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस याबाबत सक्रीय झाली असून आज दिल्लीत काँग्रेस…

Read More

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक १६ मार्च २०२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी…

Read More
error: Content is protected !!