तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी दानिश तडवी आणि दर्शन कानवडे रवाना
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देवास, मध्य प्रदेश येथे दि.२० ते दि. २४ डिसेंबर या कालावधीत ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चे मुलांच्या १९ वर्षे आतील ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी सरदार जी.जी. हायस्कूल…
