जळगाव | दि. २७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – केळी फळपीक विम्याच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विविध प्राप्त प्रस्तावांवर निर्णय घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केळी पिकविमा २०२२-२०२३ मधील जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करुन पाहु शकतात. https://drive.google.com/file/d/14U3zeQY2cBjMnTUw-13wwHR-NyokkFh-/view?usp=drivesdk तसेच QR कोड स्कॅन करुन देखील ही यादी पाहू शकतात. अडचणी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावयाचे आवाहन करण्यात आले आहे.
