SANDIP RANDHE

लोकसभा २०२४ ; पूर्वतयारीसाठी सीमावर्ती भागातील अधिकारी यांची दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पूर्वतयारीसाठी सीमावर्ती भागातील अधिकारी यांची बैठक दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाली. बैठकीत निवडणूक निष्पक्ष वातावरणात करण्यासाठी आंतरराज्य व आंतरजिल्हा समन्वयाबाबत चर्चा करण्यात आली, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, तपासणी नाके 24 X 7 कार्यान्वीत ठेवणे व भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशांनुसार आवश्यक…

Read More

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंबलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला उपवनसंरक्षक यावल श्री. जमीर शेख, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांची उपस्थिती होती. बैठकीत ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित वैयक्तीक व सामुहिक वनदाव्यांचा आढावा घेण्यात आला. स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना…

Read More

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले !

मुंबई | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात मुंबई विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर होत्या….

Read More

मिशन दिव्यस्त्र: अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी,

दिल्ली | दि.११ मार्च ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, “भारताने आज डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी आरडीओ) ने मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. मिशन दिव्यस्त्र नावाची उड्डाण चाचणी ओडिशातील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र…

Read More

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

लोकसभा निवडणूकी अगोदरच मिळणार इलेक्टोरल बाँड्सची माहिती नवी दिल्ली | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सर्वोच्च न्यायालयात इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासंदर्भातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला मोठा दणका दिला आहे. इलेक्टोरल बाँड प्रकरणात आणखी वेळ मागण्यासाठीची स्टेट बँकेची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने गेलेल्या फेटाळली. न्यायालयाने…

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे अनावरण

कल्याण | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कल्याण-डोंबिवलीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय, ५/ड प्रभाग येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती, महाराष्ट्र शासन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि खासदार…

Read More

शेततळ्यांना जोडणाऱ्या बंदिस्त नलिका व गाळरोधक बंधाऱ्याच्या कामांचे मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते भुमिपूजन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज) – बोदवड परिसर सिंचन योजना ता. बोदवड जि. जळगाव या योजनेतील टप्पा -१ मधील ३२५४० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी दाबयुक्त बंदिस्त नलिका वितरण (PDN) प्रणालीच्या कामासाठी मा. गिरीष महाजन, मंत्री, ग्राम विकास आणि पंचायती राज, व पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्या अथक पाठपुराव्यामुळे कामे सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. योजनेस…

Read More

अखेर रवींद्र वायकरांचा उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ ! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

मुंबई | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज )– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी कालच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या शिवसेना शाखांना भेटी दिल्या, जोगेश्वरीमध्ये रवींद्र…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन ; ताई-दादा मंचावर एकत्र !

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे…

Read More

देशात १० नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार ; महाराष्ट्राला मिळणार दोन हायस्पीड ट्रेन ?

पुणे | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन महाराष्ट्रातून मुंबई- गांधीनगर दरम्यान सुरु झाली होती. त्यानंतर राज्यातील मुंबई-पुणे-सोलापूर, मुंबईवरुन शिर्डी, मुंबई-गोवा, मुंबई-जालना, नागपूर ते बिलासपूर या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहे. देशात आणखी दहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होत आहे. त्यातील दोन एक्स्प्रेस महाराष्ट्रातून…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महिला व बाल विकास भवन’ नवीन इमारतीचे भूमिपूजन

जळगाव | दि.१०( वास्तव पोस्ट न्यूज ) – जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून महिला व बाल विकास भवन जळगाव नुतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते संपन्न. याप्रसंगी जळगावचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वनिता सोनगत,…

Read More

मोठी बातमी ! निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आज तडकाफडकी आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. गोयल यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. अरुण गोयल यांनी दिलेला राजीनामा मुख्य…

Read More

नागपूर येथील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

नागपूर | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात एकच गोंधळ झाल्याने कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. त्यात एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू तर अनेक महिला ह्या जखमी झाल्या आहेत. मनूबाई तुळशीराम राजपूत ,रा. आशीर्वाद नगर असे या मृतक महिलेचे नाव आहे. सविस्तर निवृत्त असे की आज शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास…

Read More

तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने एक डाव ६४ धावांनी इंग्लंडला लोळविले; मालिका ४-१ च्या फरकाने जिंकली

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या अंतिम कसोटी सामन्यात एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवून टीम इंडिया ने पाच सामान्याची ही मालिका ४-१ अश्या मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिल्या डाव २१३ धावांत गडगडला होता. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने काल दुसऱ्या दिवशीचा…

Read More

अँडरसनने वयाच्या ४१व्या वर्षी रचला इतिहास ; ७०० कसोटी बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचव्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाची मजबूत पकड असुन सामना जिंकण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान इंग्लंडच्या ४१ वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने आज सकाळी मोठा इतिहास रचला. कुलदीप यादवला बाद करताच कसोटी कारकिर्दित विकेट्सचा विक्रम रचणारा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. धर्मशाळा कसोटीत इंग्लंडचा वेगवान…

Read More
error: Content is protected !!