SANDIP RANDHE

हाता तोंडाशी आलेला सामना गमावत लंकेने मालिका ३-० ने गमावली ; सुपर ओव्हर मध्ये भारत विजयी

T- 20 : IND VS SL : तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेला नमवत भारताने ३-० ने मालिका खिशात घातली. अंतिम षटकात सूर्यकुमारने ५ धावा देत २ गडी बाद केले. सूर्याच्या अफलातून गोलंदाजीने मैदानाबाहेर बसलेल्या श्रीलंकेचा विस्पोटक माजी फलंदाज जयसूर्याला देखील काही क्षण काय झाले ते उमजलेच नाही. पल्लेकेले ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तिसरा टी-20…

Read More

फसवणुक टाळण्यासाठी अधिकृत परवानाधारक केळी व्यापाऱ्यांशी व्यवहार करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Banana auction and settlement : केळी लिलाव व स्थिर भाव यावर रावेर येथे आयोजित चर्चासत्रात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधुन अडचणी समजुन घेतल्या. तसेच स्थिरभावासाठी उपाययोजना सांगीतल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व केळी व्यापारी उपस्थित होते. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : केळी उत्पादक शेतकरी यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक…

Read More

तृतीयपंथीयांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे ; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

विभागीय दक्षता समितीची आढावा बैठक संपन्न Dr. Pravin Gedam : विभागीय समितीच्या आढावा बैठकीत डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले की, तृतीयपंथी यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आर्थिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराची, स्वयं रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :…

Read More

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणार

Superstition Eradication Cell : राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील पत्र राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी सर्व पोलीस स्टेशनला पाठवलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनेक मागण्यांपैकी एक प्रमुख मागणी सरकारने मान्य केल्याने समितीने स्वागत केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-२०२४” लागू

आता ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार Free electricity to agricultural pumps : कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ द.ल.यू. आहे. मुख्यतः या विजेचा वापर कृषी क्षेत्रात पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. आता राज्यातील ७.५ एच.पी. पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवण्यात आले…

Read More

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे छत्री व टी-शर्ट वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस पिंप्राळा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव शहराचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यातर्फे नागरिकांना छत्री व टी-शर्टचे वाटप करण्यात आले. तसेच युवासेना व के.पी. फाउंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांना…

Read More

पहिल्या टी-20 त भारताचा श्रीलंकेवर ४३ धावांनी विजय ; सूर्या आणि रियान चमकले

श्रीलंका ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळला गेला. टी-20 चा नवीन कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना ४३ धावांनी जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा सहावा दिवस संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२७ जुलै २०२४ शनीवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक…

Read More

पाचोर्‍यात हनुमान भक्तीचा जागर ! उध्दव ठाकरेंच्या वाढदिवशी सामूहिक श्री हनुमान चालीसा पठण

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोर्‍यात भव्य सामूूहिक श्री हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात हजारो पाचोरेकांनी उत्साहात सहभाग घेतला. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा-भडगाव मतदारसंघात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सर्वात भव्य व लक्षवेधी कार्यक्रमाचे पाचोर्‍यातील श्रीराम मंदिराच्या…

Read More

मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचा पाचवा दिवस संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आज दि.२६ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले. सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या…

Read More

“आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड” योजनेस रु.४० लाख निधीस मान्यता

Backyard Planting Scheme : राज्यातील आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना २०२४-२५ मध्ये राबविण्यास ४० लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबाबत शासननिर्णय पारीत करण्यात आला आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील १४ जिल्हयांतील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना…

Read More

टी-२० महिला आशिया चषकात बांग्लादेशचा दहा गड्यांनी धुव्वा उडवत भारत फायनलमध्ये

T-20 Women’s Asia Cup : भारताने आतापर्यंत स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तसेच सात वेळा ट्रॉफी जिंकणारा भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची नजर आता आठव्या विजेतेपदावर असेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : टीम इंडियाने महिला आशिया कप २०२४ च्या अंतिम फेरीत जोरदार प्रवेश केला आहे. आज झालेल्या…

Read More

जुनी पेन्शन : हा विषय राज्य सरकारच्याच अखत्यारीतला ; केंद्रीय सचिवांचे शुभांगी पाटील यांना पत्र

Old Pension Scheme : शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी यासाठी शुभांगी पाटील ह्या प्रयत्नशील आहेत. आता त्यांना केंद्रीय सचिवांचे एक पत्र प्राप्त झाले आहे. त्यात जूनी पेंशन योजना देणे ही राज्यशासनाची जबाबदारी असल्याचे नमूद केले असुन याबाबत राज्यशासनाने योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यातील…

Read More

राज ठाकरेंची भाजपसोबत मैत्री संपली! मनसे विधानसभेच्या २२५ जागा एकट्याने लढवणार

VIDHAN SABHA 2024 : सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १३ खासदारांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभेत मोठी चुरस बघायला मिळेल. मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष…

Read More

टी-२० महिला आशिया चषकात उपांत्य सामन्यात आज भारतीय महिलांची लढत बांग्लादेशसोबत

T-20 Women’s Asia Cup : आशिया चषकात उपांत्य फेरीचा थरार आज होणार आहे. भारतीय महिलां टीम बांग्लादेशशी लढेल तर दुसऱ्या लढतीत पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. जर श्रीलंका आणि बांग्लादेश आज पराभूत झाले तर फायनल मध्ये भारत पाकिस्तान असा हाय होल्टेज सामना रविवारी पहायला मिळेल. दाम्बुला ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आशिया चषक टी-२० क्रिकेट…

Read More
error: Content is protected !!