जैन हिल्सवर घुमला शांततेचा आवाज: ‘शांतता निर्मिती प्रक्रिया आणि तरुणांचा सहभाग’ यावर मंथन
जळगाव l वास्तव पोस्ट : “शांतता ही केवळ दोन देशांमधील युद्धाचा अभाव नसून, ती सामाजिक न्याय, निसर्गाचा समतोल आणि मानवी संवादातून उभी राहणारी एक निरंतर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत आजच्या तरुण पिढीचा सक्रिय सहभाग हाच उद्याच्या शाश्वत जगाचा पाया ठरेल,” असे प्रतिपादन जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ च्या राष्ट्रीय बैठकीत विविध…
