‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’चा उपक्रम ; ११११ मुलींना मिळणार विनामूल्य ‘लाठी-काठी’ प्रशिक्षण
अकोला | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क आजच्या धावपळीच्या युगात स्त्री ही शिक्षण आणि नोकरीच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. मात्र, घर ते ऑफिस किंवा शिक्षणासाठी होणारा प्रवास आणि दैनंदिन जीवनातील वाढती असुरक्षितता पाहता, महिलांनी केवळ सुशिक्षित असून चालणार नाही, तर त्यांनी ‘शक्तीशाली’ होणेही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने अकोल्यात मुलींसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन…
