Home » महाराष्ट्र » शुभम पाटकुलकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड

शुभम पाटकुलकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड

विटा ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा सांगली येथील शुभम सूर्यकांत पाटकुलकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहायक पदी निवड करण्यात आली. शुभम यांची आई शिक्षिका तर वडील महानिर्मितीमध्ये ऑपरेटर पदी कार्यरत आहेत.

शुभम यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे येथे कठोर मेहनत करत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. शुभम हे कजगाव येथील पत्रकार दीपक अमृतकर यांचे मावस मेहुणे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!