Home » जळगाव » कृष्णा दर्शन सोसायटी परिसरात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

कृष्णा दर्शन सोसायटी परिसरात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ): शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या विविध उपक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे पुनगाव शिवारातील कृष्णादर्शन कॉलनी भागातल्या नागरिकांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला.

याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, हरीश देवरे यांच्यासह समाजसेवक अमोल बोरसे पाटील, माजी सैनिक विनोद पाटील, माजी सैनिक गोकुळ पाटील, पाचोरातील उद्योजक रोल अँड रोलचे प्रशांत मिस्तरी, विनोद देशमुख, संजय शेवातकर, आरोग्य सेवक मोरे सर, ज्येष्ठ नागरिक खरे बाबा, मुरलीधर बोरसे, आरोग्य सेवक प्रमोद साळुंखे, विशाल नेवे, समिधा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम पाटील, कृष्णा दर्शन सोसायटी महिला अध्यक्ष निशा पाटील, संध्या पाटील, कविता देशमुख, स्वाती बोरसे, रुपाली राम पाटील, रुपाली दिपक पाटील, सुवर्णा पाचपुते, शीतल मोरे, सुनीता शेवातकर, नंदा राजपूत, ज्योती मिस्तरी, अपेक्षा पाटील, खरे मावशी, स्वप्नाली पाटील, गायत्री पाटील, शीतल परदेशी, सपना परदेशी, चांदणे ताई, देसले ताई, काकलिज ताई, रितू चव्हाण आदींच्या उपस्थिती उपक्रमाला महिला मंडळ आणि कृष्णा दर्शन बाल मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!