ब्रेकिंग: राज्यातील शाळांची होणार पटपडताळणी; ‘या’ ३ दिवसांत होणार प्रत्यक्ष तपासणी
पुणे l वास्तव पोस्ट वृत्तसेवा राज्यातील शाळांमधील संचमान्यता आणि शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ३१ मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या सविस्तर पत्राद्वारे, राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी कधी आणि कशी होणार, याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पटपडताळणीच्या निश्चित तारखा शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार, राज्यातील सर्व शाळांची पटपडताळणी दि. ११,…
