गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी
ठाणे दि.३ ( प्रतिनिधी )– उल्हासनगर हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये काल झालेल्या गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले .व्हीसी द्वारे आरोपींना हजर करण्याची विनंती होती, मात्र कोर्टाकडून ही विनंती फेटाळण्यात आली . उल्हासनगर कोर्टाने गणपत गायकवाडांना ११ दिवसांची पोलिस कोठड़ी सुनावली . काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कोर्ट परिसरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त…
