निर्मल जलसेवा भागविणार पाचोरेकरांची तहान ! महाराणा प्रताप जयंती दिनी जनतेच्या सेवेत रूजू
पाचोरा | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने दिवंगत आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ निर्मल जलसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्मल जलसेवा सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत महाराणा प्रताप चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली येथे…
