Headlines
Home » सामाजिक » ‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

‘कोल्हापुर प्रेस क्लब’च्या वतीने उत्कृष्ट पत्रकारीतेबद्दल पत्रकारांचा सन्मान

कोल्हापुर, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कोल्हापूर प्रेस क्लब’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार बांधवांना सन्मानित केले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष सुखदेव गिरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, फोटोग्राफर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!