Headlines
Home » क्रीडा » डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाची अनिल जैन यांना डॉक्टरेट

डी.वाय. पाटील कृषी विद्यापीठाची अनिल जैन यांना डॉक्टरेट

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेती व त्यातील शाश्वत विकासातील सातत्य व महत्वपूर्ण योगदानाबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे उपाध्यक्ष अनिल जैन यांना डॉ. डी.वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठ, कोल्हापूर ने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी जाहीर केली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात जैन यांना ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!