Headlines

जैन इरिगेशनला निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सोहळ्यास उपस्थिती

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतक-यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जैन इरिगेशनचा शिरोपेचात आणखी एक पुरस्कार वाढला आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला निर्यातीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ५६ व्या ईईपीसी इंडिया नॅशनल एक्सपोर्ट अवॉर्ड्स गौरविले गेले आहे. इंडस्ट्रीयल मशनरी अँड इक्यूपमेंट…

Read More

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक

हरियाणा ( वास्तव पोस्ट ) : हरियाणामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे पोलिसांनी हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली हिसार येथून प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करण्याचा आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर‘सह लष्कराची गोपनीय माहिती शत्रू देश पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे. ज्योतीविरुद्ध भारतीय दंड…

Read More

सिमावर्ती भागांमधील हल्ल्यांचा आयपीएल स्पर्धेवर परिणाम ; उर्वरित सर्व सामने स्थगित करण्याचा निर्णय !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमापार झालेल्या संघर्षादरम्यान जवळच्या शहरांमध्ये छापा टाकण्याचे सायरन वाजल्याने काल पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यातील हंगामातील ५८ वा सामना रद्द करण्यात आल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ चे भविष्य आता अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहे. दरम्यान बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन…

Read More

● ब्लॅक आउट : आईपीएल मधील पंजाब विरुद्ध दिल्ली सामना थांबवला ; प्रेक्षक आणि खेळाडू मैदानाबाहेर

धर्मशाला ( वास्तव पोस्ट ) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान, धर्मशाला येथे खेळला जाणारा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सुरक्षिततेच्या कारणामुळे मधेच थांबविला आणि काही वेळाने तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मैदानावरील फ्लडलाईट्स पहिल्यांदा ९:२९ मिनिटांनी बंद करण्यात आले. यानंतर, खेळाडू आणि प्रेक्षक मैदानाबाहेर जायला निघाले. तथापि, सामना…

Read More

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला ; लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारताने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळते की ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये लष्कर-ए-तैयबाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचाही समावेश आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९…

Read More

सिनेमा सृष्टीतील जेष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता मनोज कुमार यांचे दि ४, शुक्रवार रोजी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. मनोजकुमार हे त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी ओळखले जायचे. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. मनोज कुमार यांना…

Read More

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक बहुमताने मंजूर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय संसदेच्या लोकसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बहुचर्चित वक्फ संशोधन विधेयक २०२५ अखेर मंजूर झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चा आणि मतदान प्रक्रियेनंतर हे विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले. सदर विधेयकाच्या बाजूने २८८ मते, तर विरोधात २३२ मते पडली. आता हे विधेयक आज, ३ एप्रिल २०२५…

Read More

खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार असून, माजी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आले आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू असल्याने खासदारांना आणि माजी खासदारांना थकबाकीसह वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना २४ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार…

Read More

भाजप आमदारावर मेटाने केली कारवाई ! फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट केले बंद !

Meta took action : टी राजा सिंह हे तेलंगणामधील भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज नेते आहेत. ते अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपनी मेटाने त्यांच्या सोशल मिडियाचे अकाउंट बंद करण्याची कारवाई केली आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : मेटाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार टी राजा सिंह यांच्याशी संबंधित…

Read More

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत झालेल्या १८ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : शनिवार दि.१५ रोजी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी आणि मृत्यूंमागील कारण रेल्वे प्रशासनाचे निष्काळजीपणा असल्याचे आढळून आले आहे. रात्री ८ वाजल्यापासून रेल्वे स्थानकावरील गर्दी वाढतच गेली, परंतु रेल्वेने त्यांना हाताळण्यासाठी वेळेवर कोणतीही पावले उचलली नाहीत. एवढेच नाही तर…

Read More

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्या संदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या…

Read More

वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी…

Read More

महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारत विश्वविजेता

मलेशिया ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. आफ्रिकेची कर्णधार कायला रेनेकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर अक्षरशः नांगी टाकली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ८२ धावांत गारद झाला….

Read More

रायगडा रेल्वे स्थानकात मालगाडीवर बसलेल्या व्यक्तीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू !

ओडिशा ( वास्तव पोस्ट ) : रायगडा रेल्वे स्थानकावर एक भीषण अपघात झाला. मालगाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हाय व्होल्टेजच्या वायरला स्पर्श केला आणि डोळ्याची पापणी पडण्या च्या आताच तो आगीचा गोळा होऊन खाली पडला. संपूर्ण भाजल्याने त्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. समोर आला आहे. यात विजेचा धक्का लागून त्या व्यक्तीला…

Read More

महिला डॉक्टरवर अत्याचार व हत्या प्रकरणी संजय रॉय यास जन्मठेपेची शिक्षा !

Kolkata Doctor Rape Case : कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉय यास १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला होता, आज संजय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोलकत्ता ( वास्तव पोस्ट ) : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये…

Read More
error: Content is protected !!