Headlines
Home » जळगाव » Page 57

केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात वृक्षारोपण

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये महाविद्यालयाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त व ‘एक पेड माँ के नाम‘ या उपक्रमाचे औचित्य लक्षात घेऊन प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. वाढते तापमान, प्रदूषण या समस्या…

Read More

देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांविषयी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे जन जागृती कार्यक्रम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशभरात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत. कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर तीन नवीन कायद्यांबाबत जन-जागृती निमित्ताने आज दि.२ रोजी सकाळी ८:०० ते ०९:४५ वाजे दरम्यान जळगांव शहरातील ला.ना. विद्यालय, नंदिनी बाई मुलींचे विद्यालय, प्रगती विद्यालय आणि अँग्लो उर्दू हायस्कूल मधील जवळजवळ ३०० विद्यार्थांना…

Read More

रिपब्लिकन पक्षाच्या युवा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जळगाव जिल्हा पश्चिम युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. यावेळी पक्षाचे खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष…

Read More

पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होत आहे गैरसोय

कजगाव ( प्रतिनिधी ) दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील वाडे रस्त्यावरील रेल्वेच्या तिसऱ्या लाईनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाखाली पाणी साचल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पाण्याच्या खोलीमुळे शेतकरी व ये जा करणाऱ्या लोकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने येथे लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. पाणी साचुन झालेल्या गैर सोईमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली…

Read More

निंभोरा येथे रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची सभा संपन्न

MH S M Journalist Association Mumbai : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, रावेर तालुका शाखा कार्यकारणीची मुदत संपल्याने नवीन अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठविण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. रावेर ( प्रतिनिधी ) इकबाल पिंजारी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना, मुंबई या संघटनेची रावेर तालुका स्तरीय सभा खेळीमेळीच्या वातावरणात रावेर तालुका अध्यक्ष…

Read More

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ ; फरकातील ५टक्के रक्कम घेतांना मुख्याध्यापकास रंगेहाथ अटक

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मागील काही वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात विविध विभागात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस येत आहेत. शिक्षण क्षेत्र हे विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. परंतु विद्येच्या या घरातील काही लोकांनामुळे शिक्षणक्षेत्र देखील आता लाचखोरीच्या रडारावर आले आहे. दरम्यान शिक्षण क्षेत्रात लाचखोरीची एक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात समोर आली आहे. श्री.संत…

Read More

सुरेखा पिलोरे यांची शिंदी ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड

जळगाव ( प्रतिनिधी ) समाधान पाटील | शिंदी ता. चाळीसगांव येथे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेखा ज्ञानेश्र्वर पीलोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक प्रक्रियेचे काम निवडणूक अधिकारी / मंडल अधिकारी शरद पाटील, तलाठी नन्नवरे, ग्रामसेवक चेतन पाटील यांनी पाहिले. शिंदी ग्रामपंचायतीचे सरपंच सरुबाई जाधव यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागी…

Read More

कृष्णा दर्शन सोसायटी परिसरात वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ): शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या विविध उपक्रमांमध्ये पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले आहे. त्याचप्रमाणे पुनगाव शिवारातील कृष्णादर्शन कॉलनी भागातल्या नागरिकांनी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत केला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, मनोज चौधरी, हरीश देवरे यांच्यासह समाजसेवक अमोल बोरसे पाटील,…

Read More

जैन स्थानकवासी चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत…

Read More

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव २०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया यांची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर…

Read More

केसीईचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात योग दिन साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तमरित्या राखण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे. योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योगासने हा केवळ एक व्यायाम नाही, तर स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेची भावना शोधण्याचा मार्ग आहे, असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले. सोहम डिपार्टमेंट…

Read More

भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत पाण्याचे सँपल ठेवले जाते दारुच्या बाटलीत

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगावच्या जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. सरकारी कार्यालयात दारुच्या बाटल्या आढळणे हे काही नवीन नाही. या आधीही अनेक सरकारी कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्याच्या बातम्या आपण पाहिल्या आणि वाचल्या आहेत. परंतु भूजल गुणवत्ता प्रयोगशाळेतलं प्रकरण थोडे वेगळे आहे. दरम्यान याबाबत…

Read More

IMR च्या विद्यार्थ्याची सुहाना मसाले कंपनीत निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमधील परिसर मुलाखतीत एमबीए द्वितीय वर्षाच्या शुभम दोरकर या विद्यार्थ्याची निवड ही पुणे स्थित सुहाना मसालेच्या हेडक्वार्टरला असोसिएट ऑपरेशन ऑफिसरच्या पदावर झाली. शुभम यास वार्षिक चार लाख पन्नास हजारांचे पॅकेज मिळाले आहे. याबाबत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार…

Read More

आयएमआर मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग मार्गदर्शक म्हणून मू. जे. महाविद्यालय स्वायत्त, जळगाव संचलित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातील प्रा. डॉ. सोनल महाजन उपस्थित होत्या. यावेळी प्रा. डॉ. सोनल महाजन यांनी दैनंदिन…

Read More

प्रतिकात्मक पूतळ्यास चिखल मारून महायुती सरकारचा निषेध

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महायुती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे नेतृत्वाखाील करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चिखल मारून निषेध करण्यात आला. या प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहमद, हरीश…

Read More
Top
error: Content is protected !!