योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांच्या योग विषयक ग्रंथाचे प्रकाशन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांच्या योगविषयक ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. डॉ. देवानंद सोनार यांनी लिहिलेल्या ‘हठप्रदीपिका : योगांग परिचय प्रचलित विधींसह’ या ग्रंथामध्ये स्वामी स्वात्माराम यांनी संस्कृत भाषेमधून श्लोकबद्ध केलेल्या हठप्रदीपिका या ग्रंथाचे प्रचलित विधिंसह वर्णन केलेले आहे….
