जळगाव
प्रा.उमेश ठाकरे यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख अतिथी प्राध्यापक उमेश ठाकरे स्वामी विवेकानंद विद्यालय (स्वायत्त्य) जळगाव यांच्या हस्ते भूगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. ठाकरे यांनी भूगोल दिनाचे महत्त्व, भौगोलिक माहिती त्याचबरोबर सूर्याचे भासमान भ्रमण इत्यादी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी होते. त्यांनी भूगोलाचा इतर विषयाशी कसा…
‘आत्मनिर्भर युवती अभियान’ कार्यशाळेत तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : दि.२२ जानेवारी २०२५ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगांव येथे आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील युवतींना योगासन, प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले व विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ.विजेता सिंग प्राध्यापक मणियार विधी महाविद्यालय जळगांव यांनी…
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीन्वये दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्णाकरीता ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,…
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; ८ वाहने केली जप्त !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मोहाडी धानोरा रस्त्यावर आज मंगळवार दि. २८ रोजी मध्य रात्रीच्या सुमारास तालुका पोलीस स्टेशन तसेच महसूल पथक यांच्या संयुक्त कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. अवैध वाळू वाहतुकीला नागरिकांनी कमालीचा विरोध दर्शविल्यानंतरही अवैध वाळू सुरुच आहे. भरधाव जाणाऱ्या या वाहनांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे बळी देखिल गेले…
गणिताची भीती दूर करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन गरजेचे : डॉ.चंद्रमौली जोशी
भुसावळ ( वास्तव पोस्ट ) : गणित हा विषय अतिशय सोपा असून या विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळवता येऊ शकतात फक्त गरज आहे ती समजून घेण्याची व समजण्याची तयारी असली पाहिजे. खेळा खेळातून गणित शिकले पाहिजे. दैनंदिन व्यवहारांमध्ये गणिताशिवाय कोणतेही संभाषण अथवा व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. कळत न…
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वन विभागाच्या सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण तसेच वन विभागाचे कॉफी टेबल बुक आणि सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक (वन्यजीव) जमीर शेख, जिल्हा नियोजन…
जिल्हाधिकारी कार्यालयात गिलीयन बॅरे सिंड्रोमबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गिलीयन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारावर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी गिलीयन बॅरे सिंड्रोमच्या लक्षणांपासून उपचारांपर्यंत सविस्तर माहिती दिली. ■ आरोग्य विभागाची तयारी : सर्व्हेक्षण, ICU बेड्सपैकी 20% बेड GBS रुग्णांसाठी राखीव ठेवणे, SOP तयार…
युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा खडसे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून प्रशासनाकडून या दौऱ्याबाबत दुजोरा प्राप्त झाला असून त्यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत- बुधवार दि २९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन होईल,दुपारी १२ ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक…
जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरण; पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, आमदार सुरेश (मामा) भोळे, आमदार किशोर पाटील,…
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ
राज्यातील २४ लाख ८७ हजार ३७५ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन कार्ड एक साडी’ या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते भुसावळ येथील तापी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आज २७ जानेवारी रोजी संपन्न झाला. याप्रसंगी तालुक्यातील १०…
पुस्तकांशी मैत्री करा : नाट्यकलावंत हर्षल पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : वाचन ही माणूस समृद्ध करणारी अतिशय महत्वाची बाब आहे. आपले व्यक्तित्व विकसित होण्यासाठी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही पद्धतीच्या चांगल्या पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. असे मत नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी व्यक्त केले. मूळजी जेठा (स्वायत्त), महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित ‘काय वाचावं? का वाचावं? या…
केसीई इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात प्रजासत्ताक दिना निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग महाविद्यालयात व्यवस्थापन विभागातर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पोस्टर प्रदर्शना मध्ये विद्यार्थ्यांनी डिजिटल इंडिया, बदलता भारत, आत्मनिर्भर भारत, या विषयांवर आधारित पोस्टर सादरीकरण केले. पोस्टर प्रदर्शन चे आयोजन व्यस्थापन विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक तान्या भाटिया यांनी केले….
क्रीडा महोत्सव २०२५ मध्ये रुचिका वसंत सोनवणे ची उत्कृष्ट कामगिरी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल व्दारा के.सी. ई. सोसायटीच्या विद्यार्थ्यांकरीता के.सी.ई.एस. क्रीडा महोत्सव २०२५ चे आयोजन २१ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान करण्यात आले होते. यात शालेय प्राथमिक गट इयत्ता पहिली ते चौथी या गटात गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक शाळेची खेळाडू विद्यार्थिनी रुचिका वसंत सोनवणे…
जैन स्पोर्टस् अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू पुष्पक महाजन जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय…
वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. ■ वन्यजीव पर्यटनाला चालनापाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने २७ किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल…
