रोहयो अंतर्गत मंजूर विहिरीस बेकायदेशीर स्थगिती ; प्रकरणाची होणार चौकशी !
वास्तव पोस्ट l जामखेड : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (रोजगार हमी योजना शाखा) येथील सह आयुक्त (रोहयो) यांनी नान्नज ता.जामखेड येथील लाभार्थी अरुण बाबू साठे यांच्या रोहयो अंतर्गत मंजूर वैयक्तिक सिंचन विहिरी प्रकरणी गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या…
