Headlines
Home » महाराष्ट्र

विधीमंडळात उद्धव ठाकरेंना भावपूर्ण निरोप; उपमुख्यमंत्री शिंदेंचे ‘साहेब’ संबोधन चर्चेत!

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राजकीय चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या पलीकडे जात, महाराष्ट्र विधीमंडळाने मंगळवारी एका अत्यंत सुसंस्कृत आणि भावपूर्ण सोहळ्याचे दर्शन घडवले. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासह ९ सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. या सोहळ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील कटुता बाजूला सारून एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदेंचे…

Read More

अजितदादांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अखेर गुन्हा दाखल; कर्नाटक पोलिसांकडून ‘झिरो FIR’ महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग​

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केवळ अपघाताच्या अँगलने होत असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्याने अखेर रोहित पवार यांनी कर्नाटक गाठले आणि तिथल्या बेंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी…

Read More

भेसळखोरांना आता थेट ‘मकोका’; महाराष्ट्र सरकारचा विधान परिषदेत ऐतिहासिक निर्णय

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क मुंबई: राज्यात अन्नात भेसळ करून सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांचे आता धाबे दणाणणार आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळ ही आता केवळ सामान्य गुन्हा न राहता ‘संघटित गुन्हेगारी’ मानली जाणार असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान…

Read More

‘जेएसडब्ल्यू स्टील’चे बनावट ट्रेडमार्क वापरणाऱ्यांना हायकोर्टाचा दणका

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​देशातील आघाडीची पोलाद उत्पादक कंपनी ‘जेएसडब्ल्यू स्टील’ने आपल्या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा अनधिकृत वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आघाडी उघडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वाणिज्य खंडपीठाने नुकताच एकतर्फी तातडीचा (ex-parte ad-interim) मनाई आदेश जारी केला. हा आदेश नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व मनमाड भागात कार्यरत असलेल्या अनेक स्टील व्यापाऱ्यांविरुद्ध देण्यात आला असून, त्यामुळे…

Read More

भारतीय कार बाजारात २५% उसळी; मारुतीचे वर्चस्व कायम

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​फेब्रुवारी २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहन नोंदणीने उल्लेखनीय उसळी घेतली. एकूण ३,८२,८१२ वाहनांची नोंदणी झाली, गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील ३,०५,८४ युनिट्सच्या तुलनेत तब्बल २५.२ टक्के वाढ नोंदविण्यात आली. भारतीय ग्राहकांचा वाहन खरेदीतील वाढता आत्मविश्वास, नव्या मॉडेल्सची उपलब्धता आणि सहज कर्जपुरवठा यामुळे हा विक्रमी फेब्रुवारी ठरला. ​मारुती सुझुकीने १,५४,०९५ युनिट्स…

Read More

BREAKING: रुपाली चाकणकर पायउतार! भोंदू खरात प्रकरणाने सरकारची नाचक्की; ‘वर्षा’वरून सुटले राजीनाम्याचे आदेश

​मुंबई | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळिकीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ही कारवाई…

Read More

महिला अत्याचारप्रकरणी भोंदू ज्योतिषी अशोक खरात अटकेत; ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त

​नाशिक l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या आणि नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या अशोक खरात याला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ​नेमके प्रकरण काय? ​मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतरही शिंदेंची कोंडी; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता

​छत्रपती संभाजीनगर l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​महायुतीतील भाजप-शिवसेना (शिंदे) वादाचे नवे प्रकरण बुधवारी छत्रपती संभाजीनगरात उघड झाले. अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जात असल्याच्या तक्रारी घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीला जाऊन आले होते. मात्र, या भेटीचा काहीही उपयोग झाला नाही. आज, दुसऱ्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला…

Read More

विद्यार्थ्यांच्या ताटात भ्रष्टाचार; ३० रुपये किलोचा वाटाणा चक्क १३० रुपये दराने खरेदी केल्याचा आरोप

मुंबई l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’त (शालेय पोषण आहार) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेत करण्यात आला आहे. बाजारभावापेक्षा तब्बल चौपट दराने वाटाणा खरेदी करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकल्याचे प्रकरण समोर आले असून, याप्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ​काय आहे नेमकं प्रकरण?…

Read More

RTE प्रवेशाचा ‘एक किमी’चा तिढा सुटला! उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ५ किमीचा पर्याय

पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क ​महाराष्ट्रातील लाखो गरीब आणि कष्टकरी पालकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आरटीई (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली ‘एक किलोमीटर’ अंतराची जाचक अट मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरवली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता पालकांना आपल्या घरापासून ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील खाजगी विनाअनुदानित…

Read More

‘शालार्थ’ घोटाळा: फरार उपसंचालकांच्या मालमत्तेची निघणार ‘कुंडली’; आर्थिक गुन्हे शाखेचा फास आवळला

विशेष बातमी: वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क Exclusive ​नाशिक/जळगाव: शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागातील १५० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात आता खळबळजनक वळण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून फरार असलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांनी आता ‘विशेष मोहिमे’सह त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची तयारी सुरू केली आहे. केवळ पगार…

Read More

विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; कोयता डोक्यात अडकला, तीन आरोपींना अटक

पुणे l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क वाघोली: पुण्यातील वाघोली परिसरात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट समोर एका इंजिनिअरिंग विद्यार्थ्यावर जुन्या किरकोळ वादातून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यातील कोयता थेट विद्यार्थ्याच्या डोक्यात अडकून राहिला. ही थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघोली पोलिसांनी तिघांना अटक…

Read More

पुणे ‘मेट्रो भवन’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन

​पुणे | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. ​२०० किमीचे मेट्रो जाळे उभारणार: मुख्यमंत्री…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राध्यापक भरतीस मुदतवाढ​

छत्रपती संभाजीनगर | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया आता गतीने पुढे सरकत आहे. राज्य शासनाच्या नवीन निर्णयामुळे उद्भवलेल्या तांत्रिक बदलांनंतर, विद्यापीठ प्रशासनाने विविध अध्यापकीय आणि प्रशासकीय पदांसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवली असून दि.२० मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६…

Read More

RTE प्रवेश : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरही पोर्टलवर ‘१ किमी’ची अट कायम; पालकांमध्ये अस्वस्थता

​जळगाव | वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला मोठा दणका दिला असला, तरी तांत्रिक पातळीवर मात्र पालकांचा मनस्ताप अद्याप संपलेला नाही. न्यायालयाने १ किलोमीटरची अट बेकायदेशीर ठरवून रद्द केली असली, तरी आरटीई पोर्टल अद्याप अपडेट न झाल्याने प्रवेश अर्जांमध्ये अडथळे…

Read More
error: Content is protected !!