Headlines

रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रामणिकपणा ; रेल्वे स्थानकावर गहाळ झालेली बॅग महिलेस परत… !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) प्रतिनिधी | दिपक अमृतकर : भडगाव तालुक्यातील कजगाव येथील रेल्वे स्थानकात तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु असून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (पॉइंट मॅन) एक बॅग आढळून आली. सदर बॅग संबंधितांना ओळख पटवून परत करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कनाशी येथील सविता राजेंद्र पुजारी ह्या दवाखान्याच्या कामानिमित्त…

Read More

अमळनेर येथे जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाचे आयोजन

अमळनेर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आरखड्यांतर्गत अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण दिन नुकताच आयोजित करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत २०५ अर्जांपैकी ११९ अर्ज निकाली काढण्यात आले. जनतेच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला १०० दिवसांचा कृती आराखडा दिला असून या अंतर्गत सात…

Read More

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांच्या ओळखपत्रामुळे शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा…

Read More

भडगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा…

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा या ठिकाणी प्रजासत्ताक २६ जानेवारी रोजी या शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भानुदास महाजन यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दलित आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाई…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकदेवळा येथे समिती सदस्य बापु पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव ( जळगाव ) : भारताचे ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह संविधानाचे व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण समिती सदस्य युवा नेते बापु पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच पती सुदाम वाघ,…

Read More

तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय : पालक मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. “गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी…

Read More

वावडदे महावितरण उपकेंद्रास सहव्यवस्थापकीय संचालक यांची भेट

वावडदे ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुक्यातील वावडदे येथे महावितरणाच्या सब स्टेशन येथे आज बुधवार दि.१५ जानेवारी रोजी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे IAS यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी जळगाव झोन व अधीक्षक अभियंता अनिल महाजन जळगाव, तसेच वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता आकाश सोनवणे यांनी भेट दिली. या भेटीत वावडदा विभाग प्रधानमंत्री किसान ऊर्जा…

Read More
error: Content is protected !!