जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.
जळगाव ( प्रतिनिधी ) दि . २८, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे . जळगाव येथे यावर्षी सर्व समाज समावेशक गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे . यात संत गाडगेबाबा यांच्या नावाने विविध कार्यरत सामाजिक संस्था व संघटना तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या लोकांचा समावेश अत्यावश्यक आहे…
