… तर मी सांगलीतुन उमेदवारी मागे घेण्यास तयार ; चंद्रहार पाटील यांच्या वक्तव्याने मोठी खळबळ
सांगली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज) – सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सूटत नसून तो अधिक गुंतांगुंतीचा होत चालला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस चे नाराज नेते विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरल्यानंतर राज्याच्या राजकारणत खळबळ उडाली आहे. त्यात माझ्या उमेदवारीची इतकी अडचण होत असेल तर मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे,…
