जळगाव
अटल अमृत योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा योजनेचा नवा अध्याय
छत्रपती संभाजीनगर ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत जलवाहिनी व २६ द.ल.ली. क्षमता असणार्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन संपन्न झाले. छत्रपती संभाजीनगर शहरात २०५० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठ्याचा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून, यासाठी रु. १८०० कोटींच्या…
बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे
कवयित्री बहिणाबाई चौधरींची जयंती बहिणाई स्मृति संग्रहालयात साजरी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ‘नको नको रे ज्योतिषा हात माझा पाहू…’ या बहिणाईंच्या काव्यपंक्ती आजच्या समाजाला जीवन समृद्ध करणारे तत्वज्ञान सांगून जाते. साधारणत: शंभर वर्षापूर्वी साहित्यातून बहिणाबाई चौधरी यांनी जो विचार समाजा पुढे ठेवला त्यातून आजची पिढी घडत आहे. अध्यात्मासह विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे…
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे सार्वजनिक आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात मंडळाची नुकतीच बैठक संपन्न झाली. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्ट्म्स लिमिटेडचे अनिल जोशी, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया,…
विद्यापीठाचा “उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव कर्मचारी” पुरस्कार कृष्णा गवळी यांना प्रदान
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँन्ड रिसर्च जळगाव चे कर्मचारी जळगावातील विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये कृष्णा गवळी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा तर्फे उत्कृष्ट शिक्षकेतर सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार याना लोकाभिमुखवृत्तीने शैक्षणिक प्रशासन व सेवा या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्कृष्ट…
जैन हिल्स येथे पोळा मोठ्या उत्साहात साजरा
जैन हिल्स बैल पोळा निमित्त सर्जा-राजाची मिरवणुक प्रसंगी (डावीकडून) डॉ. अनिल ढाके, अन्मय जैन, अतुल जैन, अशोक जैन, अभेद्य जैन आदी. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आदिवासी पारंपारिक नृत्य… विश्वगर्जना युवा सदस्यांचे ढोलताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य… कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक……
जैन इरिगेशन कंपनीला प्रतिष्ठेचा स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन पुरस्कार
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तिरुचिरापल्ली नवनवीन तंत्रज्ञान कृषीक्षेत्रात विकसीत करून संशोधनाच्या क्षेत्रात दैदीप्यमान काम केलेल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. या कंपनीला आज भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे अत्यंत प्रतिष्ठित व मानाचा समजला जाणारा ‘स्मार्ट बनाना फार्म टेक प्रमोशन’ पुरस्कार प्रदान करण्यात…
अतिवृष्टी झालेल्या गावांना तात्काळ मदत मिळावी ; शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने मागणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : तालुक्यातील सर्व मंडळात दि. १५, १६ आणि १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके आणि घरांची पडझड होऊन झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना एका निवेदनाद्वारे…
रे फाउंडेशन संघास “जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२५” सिजन-२ चे विजेतेपद
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : IT DigiTech Solutions द्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व समाजातील खेळाडूंचा समावेश करून जळगाव बॉक्स क्रिकेट लीग २०२५ (JBCL सीजन २) चे दि.१६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी गोरजाबाई टर्फ येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. सर्व संघामध्ये खेळाडू हे ग्रेड…
जैन इरिगेशनमध्ये जागतिक छायाचित्र दिन साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशनमधील कला विभागाचे उपाध्यक्ष विकास मल्हारा यांच्या हस्ते कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. आजच्या दिनाचे औचित्यसाधून सर्व छायाचित्रकारांना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शुभेच्छा दिल्यात. जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास छायाचित्रकार राजेंद्र माळी, हिमांशू पटेल,…
जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव तालुका शालेय बॅडमिंटन स्पर्धा – २०२५ अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी तीन सुवर्ण, एक रजत, एक कांस्य पदक मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले. अनुभूती निवासी स्कूलच्या क्रीडानुभूती मधील बॅडमिंटन हॉल येथे स्पर्धा घेण्यात आली. या…
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चिंचोली शिवारात ६६.२७ एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवर…
जळगावचे संघपती सेवादास दलिचंद जैन यांना ; ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ प्रदान
सेवादास दलिचंद जैन ‘ब्रज मधुकर अर्चना लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार समारोहात डाविकडून अजय राखेचा, कांतिलाल कोठारी, विजयराज कोटेचा, सुरेंद्र लुंकड, पुखराज बोथरा बंगलुरू, सुशील बाफना, पारसमल टाटिया, प्रदीपभाऊ रायसोनी, मा. खा. ईश्वरलालजी जैन, अशोक जैन, नयनतारा बाफना, माणकचंदजी सिसोदिया-अजमेर, ताराबाई डाकलिया, विजया मल्हारा, ताराबाई रेदासनी, अनिल कोठारी, प्रकाश बेदमुथा, पदमचंद खाबीया-इचलकरंजी, धरमचंद लोढा-दुर्ग, अशोक गेलडा-चेन्नई,…
तरूणींच्या साहसाला सलाम… युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालयाच्या गोपिका पथकाला
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोप मल्लखांब… चित्तथरारक कसरती… सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमांतून जळगावच्या गोपिकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद द्विगणित केला. सोबतीला शौर्यवीर, पेशवा, वज्रनाथ ढोलपथकातील ४१५ वादकांनी परिसर दणाणून सोडला. या जल्लोषपूर्ण वातावरणात गोपिकांचे मानवी मनोरे जळगावकरांचे लक्ष वेधून घेत होते. अखेर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या युवतींची दहीहंडी फोडण्याचा मान हरिजन कन्या छात्रालय या गोपिकांच्या…
एमबीबीएससाठी आर्या पाटीलची निवड ; नीट परीक्षेत ५६९ गुण
वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या राजेश पाटील हिने वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या नीट परीक्षेत ५६९ गुण मिळवत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे तिची निवड मुंबई येथील प्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमध्ये झाली आहे. या यशाबद्दल आर्या पाटील व तिचे वडील केंद्रप्रमुख राजेश पाटील यांचा गौरव महाराष्ट्र राज्य विज्ञान…
अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी व स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे जन्माष्टमी सण मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. बाल निकेतनच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण लीलावर आधारित सुंदर नाटिका व नृत्य सादर केले, तर विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवन व शिकवणीवर आधारित मनमोहक नृत्ये सादर केली. अनेक विद्यार्थी कृष्ण, राधा व गोपांच्या…
