जळगाव
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ‘बहिणाबाई मॉल’ हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. या बहिणाबाई मॉल चे भूमिपूजन दि ३ जून २०२५, गुरुवार रोजी जामनेर येथील वाकी…
गुरुपौर्णिमा निमित्त किरीटभाईजींचे जळगावात होईल प्रवचन
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे. देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दि. २८ जून ते २१ जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ७ जुलै रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी…
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालयात परिसर मुलाखती संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात टेक महेंद्रा प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे विद्यमाने मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातून विविध शाखेच्या १८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यात २० विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांचे कौशल्य, सवांद, वाचन, लेखन,…
मानव सेवा माध्यमिक विद्यालयात जळगाव क्लायमेट वॉरियर उपक्रम संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे जळगाव क्लायमेट वॉरियर मोहीम अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त शाळा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक हे किती अपायकारक व हानिकारक आहे, प्लास्टिक वापरामुळे आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर योगी संघटना समन्वयक तसेच क्लायमेट वॉरियर चे प्रकल्प व्यवस्थापक गिरीश पाटील…
जळगाव जिल्ह्यात ३०० ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील ग्रामपंचायती सक्षम, स्वयंपूर्ण व समृद्ध व्हाव्यात, तसेच गावांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित व्हावा, या उद्दिष्टाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (IAS) यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध ग्रामपंचायत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील निवडलेल्या ३०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, दि. ३० जून रोजी भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली….
जळगांव जिल्हा परिषदेकडून मालमत्ता शोध मोहीमेस प्रारंभ
जळगांव ( वास्तव पोस्ट ) : जळगांव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या विविध स्थावर मालमत्तांचा शोध घेण्यासाठी व मालमत्तेची अचूक नोंद करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक विशेष “मालमत्ता शोध मोहीम” सुरु केली आहे. या उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मांडली होती. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषद मालकीच्या जमिनी, इमारती,…
‘जळगाव कॅरम लिग २०२५’ स्पर्धेत मकरा चॅलेंजर्स विजयी
कॅरम लिग स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघासोबत अरविंद देशपांडे, मंजूर खान, मान्यवर जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. प्रायोजीत ‘जळगाव कॅरम लिग २०२५’ ही स्पर्धा २८ ते २९ जून दरम्यानम कांताई सभागृह येथे उत्साहात पार पडली. स्पर्धा आयोजनाचे हे प्रथम वर्ष होते….
‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा’ राज्यस्तरीय प्रतियोगितेचे पारितोषिक वितरण संपन्न
राज्यातून प्रथम पारितोषिक प्राप्त गोविंदराव निकम माध्यमिक व उच्चशिक्षण विदयालयातील पदाधिकारी यांना सन्मानित करताना विनोद बोधनकर, अनिल बोरनारे, अशोक जैन, अंबिका जैन. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मूळ संकल्पना महाराष्ट्रातून मांडली, पुढे अहिंसेतून महात्मा गांधीजींनी मानवतेच्या कल्याणासाठी स्वराज्यातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे भविष्यातील…
एम.बी.ए. च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲड रिसर्च जळगांव तर्फे एमबीए च्या प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी व स्कॅनिंग तसेच जमा करणे अशा सुविधांची पूर्तता विद्यार्थ्यांसाठी निशुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकाळी ९ ते ५ च्या दरम्यान इन्स्टिट्यूटला भेट द्यावी. मुळ कागदपत्रांसह नोंदणी…
जळगाव कॅरम लिग २०२५ ची सुरवात ; जिल्ह्यातील सहा संघाचा सहभाग
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्टस अकॅडमी तर्फे आयोजीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या प्रायोजीत जळगाव कॅरम लिग २०२५ ची सुरवात कांताई सभागृह येथे झाली. पहिल्यांदाच आयोजित ही स्पर्धा आज २८ ते २९ जून दरम्यान होईल. स्पर्धेचे उद्घाटन कॅरम खेळून झाले. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे मीडीया…
मानव सेवा माध्यमिक विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रम साजरा
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी, आवड निर्माण व्हावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात व त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी तसेच निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जात आहे. आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांचे विविध खेळ घेण्यात…
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे रविवारी पारितोषिक वितरण
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास पुणे येथील सागर मित्र अभियानाचे सह-संस्थापक विनोद बोधनकर, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे…
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे मॉक पार्लियामेंट वादविवाद स्पर्धेत यश
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र आयोजित “मॉक पार्लियामेंट” या विषयावरील वादविवाद स्पर्धेत यश मिळविले ही स्पर्धा आपत्कालीन स्थितीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि २३ जून २०२५ रोजी दापोरीकर हॉल जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये के सी ई इंजिनिअरिंग…
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते : डॉ. मधुली कुलकर्णी
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कुठलाही खेळ खेळण्याच्या आधी मेंदूला ट्रेनिंग द्यावी लागते. ध्येय काय आणि मेंदू काय म्हणतो, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. कारण पंचइंद्रियांकडून आलेली माहितीवर आपली कृती हेच अंतिम ध्येयाच्या दिशेने उचलेले पहिले पाऊल आहे. यासाठी बाहेरील नकारात्मक बाबींचा विचार मेंदू न येऊ देता त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे, असे मनोगत प्रसिद्ध…
मू.जे. महाविद्यालयामध्ये ‘कवी कालिदास’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “अपूर्व ज्ञान कौशल्य आणि प्रतिभेच्या बळावर महान कवी कालिदास यांनी कालातीत साहित्य निर्मिती केली. त्यांनी रचलेल्या साहित्य कृतींमुळे निसर्ग, मानव आणि साहित्य सौंदर्याचा विस्तार लक्षात आला. कल्पनेची उंची, शब्दांचा योग्य जागी वापर आणि लालित्याचा समावेश हा कालिदासाच्या साहित्याचा गाभा राहिला आहे. त्यांनी आपल्या पूर्व परंपरांचा, पूर्व साहित्याचा गाढा अभ्यास…
