Headlines
Home » शैक्षणिक » सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेत राधेय पाटीलचे यश

सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेत राधेय पाटीलचे यश

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दि इन्स्टियट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. इंडरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असुन जळगाव शहरामधून सी.ए. इंटरमिजिएट नवीन कोर्समधून दोन्ही ग्रुपमधून राधेय दिनकर पाटील याने यश प्राप्त केले आहे. स्वतः अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात राधेय पाटील याने यश प्राप्त केल्याने आई प्रमिला व वडिल दिनकर पाटील यांच्यासह नातेवाईकांनी त्याचे कौतूक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!