Headlines
Home » सामाजिक » कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन संपन्न

कजगाव | दि.१३ (वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर | तालुका भडगाव येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सहकार्यातून व अनिल रघुनाथ महाजन यांच्या विशेष प्रयत्नातून अनिल महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित साधून प्रवेशद्वाराचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच संभाजी पवार, माजी उपसरपंच शफी मणियार, मनोज धाडीवाल, मांगीलाल मोरे, दिनेश टेलर, धर्मराज हिरे, दशरथ आबा, हरी बोरसे, रघुनाथ पवार, निलेश बोरसे, बाबाजी पाटील, अण्णा शिंदे, सुनील बोबडे, ज्ञानेश्वर बोबडे, अनिल जगताप, प्रणव शिंदे, चंद्रकांत महाजन, राहुल पाटील, किशोर महाजन, चेतन पवार, अनिल बोरसे, बबलू नाना, जाकीर दादा, रहमान शांह, उमेश वाणी, सकल शिवशंभू प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!