इराण-इस्रायल वादाचा भडका! मध्यपूर्वेत अमेरिकेचे युद्धनौका तैनात, ट्रम्प यांचे तेल साठ्याबाबत खळबळजनक विधान
वॉशिंग्टन/तेहरान l वास्तव पोस्ट वृत्तसंस्था मध्यपूर्वेतील तणाव आता एका नव्या आणि धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची व्याप्ती वाढत असून, अमेरिकेने आपली मोठी युद्धनौका या भागात तैनात केली आहे. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेल साठ्यांबाबत केलेल्या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर मध्यपूर्व? • अमेरिकेची…
