Headlines
Home » Archives for 2024-03-03

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ

भडगाव | दि ०३( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर | शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील कजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. आज सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले. यात बालकांना पोलिओचे डोसेस देण्यात आले. या अनुषंगाने कजगाव येथे ग्रामीण रूग्णालयात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते…

Read More

भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी आसिफ मणियार यांची निवड

कजगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर ; भडगाव येथील रहिवासी व भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आसिफ शे.शफी मणियार यांची भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असलेले आसिफ मणियार यांना अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण यांनी निवड बद्दल नियुक्ती पत्र दिले. मणियार तसेच ग्रामविकास मंत्री…

Read More

लमांजन येथील शेतकऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या

जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील लमांजन या गावातील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने शिरसोलीपासून काही अंतरावर धावत्या रेल्वेखाली स्वतःस झोकुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, कैलास भिवसन पाटील (वय ५०) हे व्यवसायाने शेतकरी होते. ते जळगाव तालुक्यातील लमांजन…

Read More

नाशिक विभागातली बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली ‘मदर मिल्क बँक’ जळगावमध्ये

आज जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात ही ‘मदर मिल्क बँक’ पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आईचे दुध हे नवजात शिशुंना अत्यावश्यक असते. परंतु अनेक नवजात शिशुंना काही कारणास्तव आईचे दुध मिळण्यास अडचणी येतात. एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले…

Read More

क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन ; रोहित राजस्थानचा माजी रणजीपटू

मुंबई | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि वाईट बातमी समोर आली आहे. ज्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालं. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं ७ रणजी…

Read More

‘जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्तावित; हे भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक ठरणार : पालकमंत्री

“जिल्हा वारकरी भवन” हा प्रकल्प संस्कारी पिढी घडविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव | दि.०३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित आहे. ‘जिल्हा वारकरी भवन’ इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी प्रशिक्षण, विद्यार्थी वसतीगृह, संत निवास, सुटीतील…

Read More
Top
error: Content is protected !!