आवाहन : राज्यातील सर्व नागरिकांनी सण उत्सव एकोप्याने साजरे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. स्थानिक…
