Headlines

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

‘मँगो फिस्टा’ आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. आर.टी. गुंजाटे, अजित जैन, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. बीके, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन व कंपनीचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड…

Read More

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल….

Read More

खरीप हंगाम २०२५ आढावा बैठक ; कृषी स्टॉल्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे आणि प्रचार साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉल्सचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रावेरचे आमदार अमोल…

Read More

मतदार यादी अद्यावतीकरणासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात मतदार यादी अद्यावतीकरण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी मतदार नोंदणी व यादीतील…

Read More

संसदरत्न पुरस्कारासाठी खासदार स्मिता वाघ यांचा गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भाजपच्या खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदरत्न पुरस्कार २०२५ साठी गौरविण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. देशभरातील १७ खासदारांमध्ये निवड झालेल्या खासदार वाघ या ‘समग्र कामगिरी’साठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात…

Read More

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात एक लाख सदस्य नोंदणीचे केले आवाहन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित…

Read More

जिल्हा खरीप हंगामासाठी सज्ज ; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खरीप नियोजन बैठक संपन्न

खत, बी, बियाणे कंपनीकडून लिंकिंग केल्यास सक्त कारवाई : पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यातील खरीप हंगामाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन बैठक संपन्न झाली. खत, बी, बियाणे याबाबत कोणतीही लिंकिंग केल्यास संबंधित कंपनीवर…

Read More

हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक

हरियाणा ( वास्तव पोस्ट ) : हरियाणामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे पोलिसांनी हेरगिरीच्या गंभीर आरोपाखाली हिसार येथून प्रसिद्ध युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ज्योतीवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करण्याचा आणि भारताच्या लष्करी ऑपरेशन ‘ऑपरेशन सिंदूर‘सह लष्कराची गोपनीय माहिती शत्रू देश पाकिस्तानला पाठवण्याचा आरोप आहे. ज्योतीविरुद्ध भारतीय दंड…

Read More

एकलव्य क्रीडा संकुल जळगांव तर्फे विद्यार्थ्यांकरीता एडव्हेंचर्स टूर चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव मार्फत ०१ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यात विविध क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध व परिचय प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एकलव्य क्रीडा संकुल तर्फे ११ व १२ मे २०२५ दरम्यान एकलव्य…

Read More

जैन इरिगेशन सिस्टीम्सला वर्षाच्या एकत्रीत करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS), या कंपनीचे ३१ मार्च…

Read More

वीरांचा सन्मान : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सैनिक व माजी सैनिकांशी थेट संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आज “सैनिक, माजी सैनिक यांच्यासाठी व परिवारासाठी “सैनिक सेवा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित वीर, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता आणि माजी सैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडला….

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी व शिक्षकवृंद जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे…

Read More

ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कुल ची १००% उज्ज्वल यशाची परंपरा कायम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) निकालात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड विद्यालयाने आपली गौरवशाली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.विद्यालयातून प्रथम – रोहन संदीप पाटील ९९%, द्वितीय – अनुश्री…

Read More

बुद्ध पौर्णिमा व डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती दिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.१२ मे रोजी सकाळी ६ ते ७ या वेळात करण्यात आले. सोहम योग केंद्राचे संचालक योगाचार्य डॉ. देवानंद…

Read More

शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते अनावरण

जिल्ह्यात २८ शहीद स्मारकं उभारणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा चोपडा ( वास्तव पोस्ट ) : मातृभूमीसाठी प्राण अर्पण करणाऱ्या भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील धनराज पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मूळगावी घोडगाव (ता. चोपडा) येथे उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे…

Read More
Top
error: Content is protected !!