ऑनलाईन तलाठी परीक्षेत संगणक हॅक ; संगणकाचा कर्सर लातूर येथून ऑपरेट
धाराशिव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत चक्क संगणक हॅक करून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. चौकशीनंतर दोषी आढळून आलेल्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा महसूलचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती. सविस्तर वृत्त असे की, १७ ऑगस्ट ते…
