जळगाव शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’चा मोठा घोटाळा; ६६१ कर्मचाऱ्यांचे आदेश संशयाच्या भोवऱ्यात
जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील शिक्षण विभागात ‘शालार्थ आयडी’ संदर्भात एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, तब्बल ६६१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आदेशांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. विशेष म्हणजे, यातील अनेक आदेशांची अधिकृत ‘जावक रजिस्टर’मध्ये नोंदच नसल्याचे निष्पन्न झाले आहे.नेमका प्रकार काय?शिक्षण विभागाच्या मूळ जावक रजिस्टरची पडताळणी केली असता, अनेक…
