केळीच्या दराचा तिढा सुटणार; जळगाव जिल्हा प्रशासनाचा मोठा पुढाकार
रावेर l वास्तव पोस्ट वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने मिळणारा कमी भाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (१ एप्रिल) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केळी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने अनेक धाडसी निर्णय…
