सलमान खानच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा; बिश्नोई गँगला संपवून टाकू
मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट निवासस्थानाबाहेर गोळीबार केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुजरातमधून दोन जणांना अटक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात आणि देशातील चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुंबई…
