Headlines
Home » जळगाव » Page 17

केळी संशोधन सल्लागार समितीवर जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डाॅ. के.बी. पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन…

Read More

आंब्यांच्या ‘मॅंगो फिस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

‘मँगो फिस्टा’ आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. आर.टी. गुंजाटे, अजित जैन, डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. बीके, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, अन्मय जैन व कंपनीचे सहकारी जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड…

Read More

गौराई ग्रामोद्योग येथे आजपासून ‘मॅंगो फिस्टा’ आगळंवेगळं प्रदर्शन

१५० हून अधिक देशी-विदेशी व संकरित आंबा वाणांचा समावेश जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या आंब्यांपैकी तब्बल १५० हून अधिक जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन शिरसोली रोड वरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात आयोजित केले आहे. ‘मॅंगो फिस्टा’ हे प्रदर्शन दि.२१ ते २२ दरम्यान सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल….

Read More

खरीप हंगाम २०२५ आढावा बैठक ; कृषी स्टॉल्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खरीप हंगाम २०२५ अनुषंगाने जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे आणि प्रचार साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉल्सचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला रावेरचे आमदार अमोल…

Read More

मतदार यादी अद्यावतीकरणासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात मतदार यादी अद्यावतीकरण प्रक्रिया सुरु असून या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी मतदार नोंदणी व यादीतील…

Read More

संसदरत्न पुरस्कारासाठी खासदार स्मिता वाघ यांचा गौरव

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भाजपच्या खासदार स्मिता उदय वाघ यांना संसदरत्न पुरस्कार २०२५ साठी गौरविण्यात आल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. देशभरातील १७ खासदारांमध्ये निवड झालेल्या खासदार वाघ या ‘समग्र कामगिरी’साठी हा पुरस्कार मिळवणाऱ्या देशातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यात…

Read More

एकलव्य क्रीडा संकुल जळगांव तर्फे विद्यार्थ्यांकरीता एडव्हेंचर्स टूर चे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के.सी.ई. सोसायटी संचालित एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव मार्फत ०१ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, यात विविध क्रीडा प्रकारांचे शास्त्रशुद्ध व परिचय प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून एकलव्य क्रीडा संकुल तर्फे ११ व १२ मे २०२५ दरम्यान एकलव्य…

Read More

जैन इरिगेशन सिस्टीम्सला वर्षाच्या एकत्रीत करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मायक्रो इरिगेशन सिस्टम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, नवीकरणीय ऊर्जा उपाय, टिश्यूकल्चर रोपे, वित्तीय सेवा आणि इतर कृषी निविष्ठा यांच्या उत्पादनामध्ये गुंतलेलल्या जगातील दुसऱ्या व भारतातील सगळ्यात मोठ्या ठिंबक सिंचन प्रणालीत जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड (BSE: 500219 / NSE: JISLJALEQS), या कंपनीचे ३१ मार्च…

Read More

वीरांचा सन्मान : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सैनिक व माजी सैनिकांशी थेट संवाद

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आज “सैनिक, माजी सैनिक यांच्यासाठी व परिवारासाठी “सैनिक सेवा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित वीर, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता आणि माजी सैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडला….

Read More

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी व शिक्षकवृंद जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वी चा यंदाही १०० टक्के निकाल लागला. सर्वच्या सर्व विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मोहित गजानन पाटील, प्रेम विनोद पावसे हे…

Read More

ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कुल ची १००% उज्ज्वल यशाची परंपरा कायम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) निकालात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड विद्यालयाने आपली गौरवशाली यशाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यंदा विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.विद्यालयातून प्रथम – रोहन संदीप पाटील ९९%, द्वितीय – अनुश्री…

Read More

बुद्ध पौर्णिमा व डॉ. जी. डी. बेंडाळे स्मृती दिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा बुद्ध पौर्णिमा आणि आनंदयात्री अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ध्यान अनुभूती कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि.१२ मे रोजी सकाळी ६ ते ७ या वेळात करण्यात आले. सोहम योग केंद्राचे संचालक योगाचार्य डॉ. देवानंद…

Read More

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पात्र कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देण्याची जबाबदारी बँकांची : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शेतकऱ्यांचे पीक १०० टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये,” असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. दरम्यान, “हंगामात नुकसान होऊनही एखादा पात्र कर्जदार…

Read More

डॉ. रजनी सिन्हा यांची अखिल भारतीय दर्शन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) च्या तत्त्वज्ञान विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांची अखिल भारतीय दर्शन परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय दर्शन परिषदेचे ६९ वे अधिवेशन झारखंड येथील रांची विद्यापीठात संपन्न झाले. यावेळी झालेल्या आमसभेत परिषदेच्या कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. यात सर्व समंती ने डाॅ. रजनी सिन्हा यांना…

Read More

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीपणे संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महापुरुषांच्या समता स्वातंत्र्य बंधुता न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये २५००० नेतृत्व निर्माण करण्यासाठी आज संपूर्ण देशभरामधील ३१ राज्यामध्ये विद्यार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून जळगाव मध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदर प्रशिक्षणाचे उदघाटक निवृत्त उपशिक्षण अधिकारी सिद्धार्थ नेतकर…

Read More
Top
error: Content is protected !!